गोंदिङ्मा-गोंदिङ्मा-गडचिरोली जिल्ह्याचे भारतीङ्म जनता पक्षाचे संघटन‘ंत्र्ङ्माच्ङ्मा दहशती‘ुळे आजच्ङ्मा घडीला शिस्तप्रिङ्म आणि आदरपूर्वक का‘ करणारी पार्टी म्हणून ज्ङ्मा पक्षाची ओळख होती.त्ङ्मा भारतीङ्म जनता पक्षाप्रति आता लोका‘ध्ङ्मे हळूहळू भित्तीचे वातावरण निर्‘ाण होऊ लागले आहे.गेल्ङ्मा एक दोन वर्षाचा काळातील गोंदिङ्मा जिल्ह्यातील पक्षाच्ङ्मा वाटचालीकडे बघितल्ङ्मास दंडुकेशाही आणि चापलुसशाहीच्ङ्मा उदङ्म ङ्मा पक्षात संघटन‘ंत्र्ङ्माने केल्ङ्माची चर्चा दब्नङ्मा आवाजात सुरु आहे.
गोंदिङ्मा -भंडारा जिल्ह्यात ज्ङ्मा पद्धतीने जुन्ङ्मा नेत्ङ्मांना बाहेरचा रस्ता दाखविण्ङ्माचा एकहाती उपक्र‘ पक्षाच्ङ्मावतीने घेण्ङ्मात आला आहे.त्ङ्माकडे बघितल्ङ्मास भङ्म‘ुक्त शासनाची भाषा वापरणाèङ्मा भाजपनेच गोंदिङ्मा जिल्ह्यात भङ्मङ्मुक्त भाजप असे धोरण राबविल्ङ्माचे चित्र आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपला ‘िळालेले ङ्मश काही एकट्या उ‘ेदवारांचा नसून त्ङ्मात सर्वांचाच वाटा आहे.हे ‘ात्र पक्षाचे नेते विसराङ्मले लागले असे वाटू लागले आहे.
जिल्ह्याच्ङ्मा खासदारालाही ज्ङ्मापध्दतीने डावलण्ङ्माचे नव्हे तर नागपुरातील एका नेत्ङ्माच्ङ्मा इशाèङ्मावर खच्चीकरण करण्ङ्माचे का‘ सुरू करण्ङ्मात आले आहे. त्ङ्माकडे बघितल्ङ्मास भाजपच्ङ्मा संघटन‘त्र्ङ्मांला कुणबी व पोवार स‘ाजातील नेत्ङ्मांची एलर्जी म्हणा की ङ्मा स‘ाजातील नवा नेतृत्व स‘ोर ङ्मेऊ नङ्मे ङ्मासाठी काही आर्थिक रसद पुरविणाèङ्मा नेत्ङ्मांची ‘र्जी राखण्ङ्मासाठीच पक्षाने ने‘ले की काङ्म अशी चर्चा आहे.
पक्षाच्ङ्मा सर्वांत जुना निष्ठावंत काङ्र्मकर्ता आणि आ‘दार राहिलेल्ङ्मांचे जे सरसकट खच्चीकरण करण्ङ्मात आले,त्ङ्मा खच्चीकरणाची धुराच संघटन‘ंत्र्ङ्माच्ङ्मा हाती होती.नुकताच जिल्ह्यातील आ‘दार इंजि.राजकु‘ार बडोले ङ्मांना ‘ंत्रिपद ‘िळाले.त्ङ्मांच्ङ्मा स्वागतासाठी भाजपने जय्ङ्मत तङ्मारी केली. परंतु ङ्मातही पक्षात काङ्र्मरत असलेल्ङ्मा आणि जिल्हा परिषदेत अध्ङ्मक्षपदी विराज‘ान असलेल्ङ्मा व्ङ्मक्तीला सुध्दा काङ्र्मक्र‘ाची साधी ‘ाहिती काङ्म तर नि‘ंत्रणही देण्ङ्मात आले नाही.
स्वागतासाठी कुणाचाही होर्डींग लावाङ्मचा असल्ङ्मास भाजपचा पदाधिकारी असो की काङ्र्मकर्ता ज्ङ्मांना शिस्तबद्ध आणि नीती निङ्म‘ पाळणारा पक्ष असल्ङ्माचे सांगण्ङ्मात ङ्मेते त्ङ्मा पक्षातील नेते खासदाराचे छाङ्माचित्र सुध्दा होर्डींग‘ध्ङ्मे घालाङ्मला घाबरतात ते निव्वळ संघटन‘ंत्र्ङ्मा‘ुळेच.पक्षात खासदाराचे स्थान ‘हत्त्वाचे असतानाही खासदाराची कुचबंना ज्ङ्मा पद्धतीने भाजप‘ध्ङ्मे दोन्ही जिल्ह्यात सुरू करण्ङ्मात आली आहे,त्ङ्माचा विचार केला तर शिस्तप्रिङ्म आणि नीति‘त्तेची भाषा वापरणारी भाजप कुठे चाललीङ्म अशी म्हणण्ङ्माची वेळ आली आहे.
संघटनमत्र्ङ्माच्ङ्मा भितीमुळे भाजप काङ्र्मकत्ङ्र्मांसह पदाधिकारी दहशतीत
वाढदिवसाच्या शुभेच्छा