पोलीस महासंचालकाने गोंदियाची आयआरबी नागपूरला हलविले

0
13

गोंदिङ्मा-जिल्ह्यातील मओवादाचे समूळ उच्चाटन व्हावे, याकरिता राखीव बटालियन व राज्य राखीव बलाच्या ६७५ जवानांची २०१० ला भरती करण्यात आली. या जवानांना राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांची सोय qहगोली येथे करण्यात आली. दुसरीकडे बिरसी परिसरात १०४ एकर जागा प्रस्तवित असूनही जवानांना कधी नागपूर तर qहगोलीवरून या ठिकाणी कर्तव्याला यावे लागते. या कॅम्पच्या बांधका‘ाचा तिढा तातडीने सोडविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • गोंदिङ्माला विकासापासून रोखण्ङ्माचेच पोलीस विभागाचे षडङ्मंत्र

गृहविभागाने नक्षलबहुलच्या नावावर ही भरती घेतली होती. त्यांचे प्रशिक्षण दौंड येथे ११ डिसेंबरला २०१० लाच पूर्ण झाले. तत्कालीन स‘ादेशक यांनी इतक्या ‘ोठ्या प्र‘ाणातील ‘ौज कुठे निवासाला ठेवायची म्हणून qहगोलीला ‘ुक्का‘ हलविला. केवळ, ७५ जवान स‘ादेशक कार्यालयात ठेवण्यात आले. qहगोली ते गोंदिया हे अंतर साडेपाचशे कि‘ी असून त्रास वाचावा म्हणून अप्पर पोलीस ‘हासंचालकांनी नागपूर गट क्र‘ांक चार‘ध्ये ही व्यवस्था केली. परंतु, पगार गोंदियाच्या कोषागारातून होत असल्याने त्यांना पगारासाठी चकरा गोंदियात घालांव्या लागतात.
दुसरीकडे १०४ एकर जागा असतानाही गृहविभाग बांधका‘ासाठी का विलंब करत आहे, हा सवाल जवानांचा आहे. स‘ादेशक कोसे सेवानिवृत्त झाल्यानंतर काय‘स्वरूपी स‘ादेशक या पोलीस बलाला नाही. जावेद अन्वर या बलाचे का‘ पाहतात. गोंदियातील बिरसीच्या प्रस्तावित जागेचे बांधका‘ गृहविभागाला करणे परवडत नसेल तर नागपुरात ८० एकर जागा उपलब्ध आहे. तसा या गटाच्या बांधका‘ासाठी प्रस्ताव अप्पर पोलीस ‘हासंचालकांकडे पाठविला आहे.म्हणजे गोंदिङ्माच्ङ्मा अधिकारावर घालाच म्हणावे लागेल.गोंदिङ्मासाठी असलेल्ङ्मा ङ्मा राखीव दलालाच नागपूरला स्थनांतरीत करून गोंदिङ्माचे हक्क हिरावून घेण्ङ्माचे षड्यन्त्रच पोलीस विभागाने रचले आहे.
शासनाने गोंदियाच्या नावावर भरती केलेल्या एकूण जवानांची संख्या आस्थपनेसह एक हजार ३ आहे.केंद्र व राज्यसरकारने विदर्भातील अतिमागास व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात खरी भारत राखीव बटालियन-दोन ची स्थापना केली.मात्र या बटालियनला गोंदिया तालुक्यात एकाच ठिकाणी हवी असलेली जागा न मिळाल्याचे कारण पुढे करून बटालियन नागपूरला स्थानातरिंत करण्याचा निर्णय घेण्यात आला.विशेष म्हणजे गोदिया तालुक्यातील बिरसी परिसरात जुने सैनिक बॅरक होते.त्याच परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी जागा मिळाली ती सुरक्षेच्या दृष्टीने यो१⁄२य नाही हे कारण पुढे करून पोलीस महासंचालक संजिव दयाल यांनी जोपर्यंत एकत्रित जागा मिळत नाही,तोपर्यंत गोंदियाची बटालियन संपूर्ण कार्यालयासह नागपूरला स्थानातरिंत करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ही बटालियन नागपूरला स्थानातरित करण्ङ्माचे खरे षडङ्मंत्र पोलीस प्रशासनाचे रचले आहे.
या निर्णयामुळे पुन्हा पोलीस महासंचालकांनी आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्याशी भेदभाव केल्याची भावना पुढे येऊ लागली आहे.तीन वर्षाआधी स्थापन झालेल्या या बटालियनसाठी बीरसी विमानतळाला लागून असलेली काही जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.बिरसी विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या ताब्यातील जागा भारत बटालियनला उपलब्ध करून दिली.परंतु ती जागा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने यो१⁄२य नसल्याचा अहवाल भारत बटालियन दिला.त्यावर त्या दोन जागांना जोडणारा कॅरिडार तयार करून लागणारी खासगी ज‘ीन संपादित करण्यावर चर्चा झाली होती.तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे व मो.सुवेझ हक यांच्या कार्यकाळात ज‘ीन संपादनासोबतच काम लगेच सुरू करण्यासदंर्भात प्रकिया वेगाने झाली होती.