33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय नवनिर्वाचित मध्यवर्ती बँकेचे संचालक यादव यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार

नवनिर्वाचित मध्यवर्ती बँकेचे संचालक यादव यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार

0
159

blank

गोंदिया,दि.१३ः गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवडून आलेले शिवसेना(उबाठा)गटाचे नेते पंकज यादव यांचा शिवसेना (उबाठा)च्यावतीने स्थानिय विश्रामगृहात जिल्हा प्रमुख शैलेष जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमात आमगांव, अर्जुनी मोरगांव क्षेत्राचे नवनियुक्त युवासेना जिला अधिकारी कगेश राव यांचाही जाहिर सत्कार करण्यात आळा.यावेळी शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे)युवासेना , महिला आघाड़ीसह अंगीकृत संगठन पदाधिकारी व तालुका प्रमुख,शहर प्रमुख व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank