‘आम्ही घडवू नवा इतिहास’ या पुस्तिकेचे प्रकाशन

0
13

नागपूर -भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणावरील आधारीत ‘आम्ही घडवू नवा इतिहास’ या पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी नागपूर येथे भाजपा आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पक्षाच्या सदस्यता अभियानाची योजना मा. अमित शाह यांनी या भाषणात स्पष्ट केली आहे. यावेळी (डावीकडून) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट व सहसंघटनमंत्री सुनील कर्जतकर उपस्थित होते.