मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

0
11

मुंबई,https://www.berartimes.com/ दि. 2 – मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने 19 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विद्यमान आणि माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर हे सर्व उमेदवार आजच भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी रात्री उशीरा शिवसेनेने 150 एबी फॉर्मचे वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विभागप्रमुखांच्या माध्यमातून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबई मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस राहिले असून आतापर्यंत केवळ 166 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
भाग क्रमांक 1 :- तेजस्वी घोसाळकर
प्रभाग क्रमांक 2 :- भालचंद्र म्हात्रे
प्रभाग क्रमांक 3 :- बालकृष्ण बिद्र
प्रभाग क्रमांक 4 :- सुजता पाटेकर (माजी नगरसेविका)
प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी
प्रभाग क्रमांक 6 :- हर्षल कारकर
प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे (विद्यमान नगरसेविका)
प्रभाग क्रमांक 8 :- दीपा पाटील
प्रभाग क्रमांक 9 :- सचिन म्हात्रे
प्रभाग क्रमांक 10 :- मिलिंद म्हात्रे
प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुगे (विद्यमान नगरसेविका)
प्रभाग क्रमांक 12 :-
प्रभाग क्रमांक 13 :- राजा कदम
प्रभाग क्रमांक 14 :- भारती कदम ( मनसेतून भाजप मध्ये गेलेल्या चेतन कदम यांच्या पत्नी)
प्रभाग क्रमांक 15 :- परेश रोणी
प्रभाग क्रमांक 16 :- प्रीती दांडेकर
प्रभाग क्रमांक 17 :- डॉ शिल्पा सागगोरे
प्रभाग क्रमांक 18 :- संध्या दोशी (विद्यमान नगरसेविका)
प्रभाग क्रमांक 25 :- माधुरी भोईर
प्रभाग क्रमांक 26 :- भारती पंडागले (आमदार राम पंडागळेंच्या पत्नी)
प्रभाग क्रमांक 199 :- किशोरी पेडणेकर
गीता शिंघन :- बोरीवली
सुधाकर सुर्वे :-चारकोप
समाधान सरवणकर :- दादर
विशाखा राऊत :- दादर
हेमांगी वरळीकर :-वरळीआशिष चेंबूरकर :- वरळी
रमाकांत रहाटे :- भायखळा
यामिनी जाधव :- भायखळा
राजू पाध्ये :- गोरेगाव
उर्मिला पांचाळ :- नायगाव

Home


सुवर्णा करंजे :- विक्रोळी
सुरेंद्र बागलकर :-कुंभारवाडा
युगंधरा साळेकर :- गावदेवी
अशोक सावंत :- कांदिवली पूर्व
प्राजक्ता सावंत :- कांदिवली पूर्व
तृष्णा विश्वासराव :- वडाळा

Home


शैलेश फणसे :- वर्सोवा
देवेंद्र आंबेरकर :- वर्सोवा
राजू पेडणेकर :- वर्सोवा
प्राची परब :- डी एन नगर
सोमनाम सांगळे :- चांदिवली