प्रफुल पटेल शनिवारला गोंदिया-भंडाèयात

0
7

गोंदिया,दि.२०-राष्ट्रवादी काँग्रेसेचे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल हे शनिवार २३ सप्टेंबरला गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौèयावर येत असून भंडारा येथे १२ वाजता व गोंदिया येथे दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाèयांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.