महालगावच्या तरूणांचा भाजपामध्ये प्रवेश

0
8

तिरोडा,दि.22 – तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्यावतीने करण्यात येत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून महालगाव येथील अनेक तरूणांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आमदार विजय रहागंडाले यांच्या उपस्थिती प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे आमदार विजय रहांगडाले यांनी व दवनीवाडा मंडळ अध्यक्ष धनेंद्र (पप्पु) अटरे, कृ.उ.बाजार समितीचे सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, माजी प्रशासक संजयसिंह बैस, प.स.सदस्य हितेंद्र लिल्हारे, सा.कार्यकर्ता पन्नालाल लिल्हारे, प्रकाश नागपूरे, बबलु चंद्रवंशी, कमलेश दमाहे, रोशन नागपूरे यांच्या नेतृत्वात सर्वांचे अभिनंदन करून पक्षाचा दुपट्टा देवून स्वागत केले.आमदार रहांगडाले यांनी १६ आक्टोंबरला होणार्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात तसेच पक्ष बळकटीकरण करण्यासंदर्भात संबंधितांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले सरकारने सरपंच निवडण्याचा थेट अधिकार जनतेला देवून गावाचा विकासाबरोबर विकासकामात पारदर्शकता आणण्याची भूमिका अवलंबिली आहे.आपण जो विश्वास भाजपा तथा भाजपच्या केंद्र व राज्य सरकारवर ठेवून त्यांच्या कामांना सरावले तोच विश्वास कायम ठेवून सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी भाजपला बहुमताने विजयी करण्याचा संकल्प करावा लागेल व सरकार प्रत्येक शेतकèयाला कर्जमाङ्कीचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ही त्यांनी याप्रसंगी म्हणाले. भाजपामध्ये प्रवेश करणाèयामध्ये शैलेष नागपूरे, राकेश अटराहे, प्रवीण लिल्हारे, मुकेश नागपूरे, गोqवद आगाशे, निशांत आगाशे, जितेंद्र बैठवार, दिपक लिल्हारे, लखन नागपूरे, राजेश नागपूरे, मनोज नागपूरे, मनोहर आगाशे, सोकु नागपूरे, सुभाष आगाशे, राजकुमार मस्करे, ठानिराम बनोटे, शिवप्रसाद बंभारे, बाबुलाल मस्करे, किशन लिल्हारे, ग्यानीराम गरेटे, रमेश बनोटे, कैलाश मस्करे, राजेश मस्करे, संदीप गरेटे, प्रदीप गरेटे, मोतीराम गरेटे, घनशाम मस्करे, भुर्या आगाशे, चिंतामण डेकवार, बकाराम आगाशे यासह अनेक युवकांनी पक्षात प्रवेश घेतला.