रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल

0
9

मुंबई, दि. 21 – रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजाने आर अश्विनला मागे टाकत अव्वलस्थान पटकावलं आहे. रवींद्र जाडेजाने सात अंक मिळवत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. आयसीसी टेस्ट रँकिंमगध्ये श्रीलंकेचा रंगना हेराथ तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर अमुक्रमे ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवुड आणि इंग्लंडचा जेम्स एंडरसन आहेत.