37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home क्रीडा राज्यस्तरीय भव्य खुल्या जलतरण स्पर्धेचे रविवारी शिवनीबांध येथे आयोजन

राज्यस्तरीय भव्य खुल्या जलतरण स्पर्धेचे रविवारी शिवनीबांध येथे आयोजन

0
79

साकोली,दि.१४ःस्विमींग अ‍ॅण्ड स्पोर्टस अडवेंचर अकादमी शिवनीबांधच्यावतीने १६ फेबुवारी रविवारला सकाळी ८ वाजता राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तर बक्षिष वितरण खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाला पाहुणे म्हणून न्युरॉन हॉस्पीटल नागपूरचे डॉ.चंद्रशेखर पाखमोडे,भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,आमदार राजु कारेमोरे,आमदार नरेंद्र भोंडेकर,चेतन भैरम,सदाशिव वलथरे,जलतरणपटू मनोहर मुळे,राष्ट्रीय जलतरण पटू भोजराज मेश्राम आदी उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सचिन रंगारी(८९९९५०७५३६),डॉ.चंद्रकांत निबांर्ते (९०११६०३९९९),लुटे किराणा लाखनी(९५८८४४७५२६),अ‍ॅड मनिष कापगते (९४२३१७८२०८),भोजराज मेश्राम नागपूर(९०९६२४००२६) व परसराम फेंडारकर लाखनी(९४२३४१३६४२) यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन संचालन समितीचे सदस्य प्रशांत वाघाये,सौरभ qनबार्ते,स्वप्नील भांडारकर व यशपाल कèहाडे,राजेश बांते,रवि पंचबुध्दे,गिरिष रहागंडाले,निकेश दोनोडे,उमेश कठाणे,अमित जंवजाळ,राजेश चांदवानी,प्रखर गुप्ता,वैशाली चांदेवार,राकेश ढोमणे,विनोद हरणे,सेवक मेश्राम,विनोद बुते,नितीन गुप्ता,हेमंत qनबार्ते,कोया भेंडारकर,विवेक कापगते,रियाज शेख,उमेश qसगणजुडे आदी सयोंजक समिती सदस्यांनी केले आहे.