रोख टोलवसुलीला राज ठाकरेंचा विरोध

0
9

नाशिक-कालपासून नाशिकच्या दोर्यावर वर असलेले महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यसरकारच्या धोरणावर टीका करीत रोख टोलवसुलीला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले.सोबतच टोलवसुलीसंदभार्त राज्यसरकारची भूमिका पारदशर्क नसल्याचेही म्हटले आहे.ठाकरे यांनी साहि्त्यिक नेमाडे यांच्या वक्तव्यवर बोलतांना इंग्रजी शाळामध्ये मराठी शक्तीचे करणे आवश्यक असल्याची भूमिका जाहिर केली आहे.ठाकरे कालपासून नाशिक मधील विविध विकास कामाचंा तसेच मनसेच्या महापालिकेतील नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.रोख रकमेत टोल घेणेच भ्रष्टाचाराला वाव देणारे असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.अव्याच्या शव्या दराने टोलवसुली करुन जनतेची फसवणुक केली जात असल्याचे म्हटले आहे.मराठी शाळामध्ये इंग्रजीसुध्दा शिक्षण दिले पाहिज परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी नाकारणे महाराष्ट्रात चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे.