नायजेरियात स्फोट; 120 ठार, 270 जखमी

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

लागोस : भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी 120 जण मारले गेले, तर अन्य 270 जण जखमी झाल्याचे मदत पथकातील अधिका:यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शीच्या मते, तीन वेळा हल्ल्याचा प्रचंड आवाज आला. एवढेच नाही, तर बंदूकधा:यांनी बेछूट गोळीबारही केला.