गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग:कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ

0
20

आज म्हणजेच 1 मार्चपासून 3 मोठे बदल झाले आहेत. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. होळीपूर्वी सामान्य जनतेसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळेल.

प्रमुख शहरांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत

शहर घरगुती सिलिंडरची किंमत कमर्शिअल सिलिंडरची किंमत
नवी दिल्ली 1103 रु 2119.50 रु
मुंबई 1102.50 रु 2071.50 रु
कोलकाता 1129 रु 2221.50 रु
चेन्नई 1118.50 रु 2268 रु