हिवाळी अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत

0
8

नागपूर : हिवाळी अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अधिवेशनाचे सूप वाजेल. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भातील ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला व तो मंजूर करण्यात आला. अधिवेशन ४ जानेवारीपर्यंत वाढविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. जयंत पटेल यांनी ४ जानेवारीपर्यंत अधिवेशन चालवा, अशी मागणी केली