हेमलकसाजवळ बारा जवान जखमी

0
16

गडचिरोली,दि.3 जिल्ह्यातील भामरागड परिसरात आज पोलीसांनी सुरु केलेल्या नक्षल्यांच्याविरोधातील आपरेशन दरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले.दरम्यान सायकांळी साडेसात च्या सुमारास पोलीस व सीआरपीफचे जवान परत येत असतांना झालेल्या स्पोटात बारा जवान जखमी झाल्याचे व्रूत्त हाती आले आहे.गडचिरोली पोलीस अधिक्षक परिस्थितीवर नजर ठेवून असून जखमी जवांनाना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.