28.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News छत्तीसगडमध्ये टॉप कमांडरसह 10 नक्षली ठार, 1 जवान शहीद

छत्तीसगडमध्ये टॉप कमांडरसह 10 नक्षली ठार, 1 जवान शहीद

0
28

बिजापूर,दि.02(वृत्तसंस्था)-छत्तीसगडमधील पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. विशेष महासंचालक डी. ए. अवस्थी (नक्षलविरोधी मोहीम) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे.

blank