देवरीत रोड व सिमेंट काक्रींट नाली बांधकामाचे भुमीपूजन

0
355

देवरी,दि.19:-येथील नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये रोड व सिमेंट काँक्रिटच्या नाली बांधकामाला सुरवात करण्यात आली आहे.या कामाचे भुमिपूजन प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक प्रविण दहीकर यांच्या हस्ते करण्यात आले.देवरी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष कौशल्याबाई कुंभरे अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी मायाताई निर्वाण,मुख्याधिकारी अजय पाटणकर,अभियंता झिरपे,प्रभाग क्रमाकं 2 मधील प्रतिष्ठित नागरीक हरीचंद लांजेवार, गोविंदा आबिलंकर, प्रतिक शहारे, शकिल शेख, विजय पेटकुले, व ईतर उपस्थित होते.