कोरोना-वाशिम १४,यवतमाळ 66,बुलडाणा 82,

0
245

वाशिम जिल्ह्यात आणखी १४ कोरोना बाधित; ७४ जणांना डिस्चार्ज

 काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील १, आययुडीपी येथील १, नागठाणा येथील १, रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील २, सवड येथील १, मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील १, डव्हा येथील १, मंगरूळपीर शहरातील २, नागी येथील ३, लाठी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७४ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच पोर्टलवर आणखी २ मृत्यूची नोंद झाली आहे.

यवतमाळ. आजपोझिटीव्ह 66 , एकूण पोझि टी व्ह. 9827,मृत्यू. 317 आतापर्यंत डिस्चार्ज 8725,आजचे डिस्चार्ज 44 होमआयसोलेश न Active positive,399

बुलडाणा आज पॉझिटिव्ह : 82,एकूण पॉझिटिव्ह : 8876,मृत्यू : 119,आतापर्यंत डिस्चार्ज : 8107
आजचे डिस्चार्ज : 57