अर्जुनी मोरगाव,दि.24ः येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी जोगीराम इस्तारी गहाणे (87) यांचे वृद्धापकाळाने बुधवारला (21) रात्री एक वाजता निधन झाले.त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा आणि नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले.