अर्जुनी मोर- आदिवासी सेवा सह संस्था कनेरी अंतर्गत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करतांना व मार्गदर्शन करतांना उद्घाटक राजेशभाऊ नंदागवळी प्रदेश प्रतिनिधी,महा.प्रदेश काँग्रेस, अध्यक्ष मधुसुदनजी दोनोडे अध्यक्ष तालुका काँग्रेस,नोमेश्वर कुरसुंगे अध्यक्ष आदि.सेवा सह.संस्था,श्री ईश्वर कोरे उपाध्यक्ष आदि.सेवा.सह.संस्था, अर्जुन घरोटे,श्री जागेश धनभाते पूर्व अध्यक्ष,माधवराव तरोने,नेतराम देशमुख सुर्यानंद घरत, फुलचंद चवरे, विकास डोंगरे,श्री देवेंद्र मानकर, आकोजी रहेले,देवचंद शिवनकर,श्री सुधाकर कुर्वे,श्री वाढई तंमुसअ,चिंधूजी कोरचे,गोपाल गोरमोडे,अशोक कुरसुंगे,गेंदलाल मेश्राम, ज्ञानेश्वर गहाने,कल्पना मडावी, रंजना भोयर व संस्था सचिव ऊमेश कुरसुंगे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते