वासुदेव कुकडे यांचे निधन

0
173

गोंदिया, ता. १५ : शास्त्री वॉर्ड येथील रहिवासी वासुदेव बकाराम कुकडे ( वय ७५) यांचे शनिवारी ( ता.१४) दुपारी १२.३५ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत रविवारी ( ता.१५) दुपारी १.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. वासुदेव कुकडे हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील मांगली ( चौ.) येथील रहिवासी आहेत.