वाशिम जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना ११५ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

0
16
वाशिम, दि. ११ : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना आज, ११ मे रोजी जिल्हा प्रशासनामार्फत ११५ रेमडेसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
वाशिम कोविड हॉस्पिटल येथे ०९, लाईफ लाईन हॉस्पिटल येथे १०, बिबेकर हॉस्पिटल येथे ४, देवळे हॉस्पिटल येथे १०, वाशिम क्रिटीकल केअर येथे ७, पल्स हॉस्पिटल येथे ८, बाहेती हॉस्पिटल येथे ८, रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे ८, बजाज हॉस्पिटल येथे ३, घुगे हॉस्पिटल येथे ३, मुसळे हॉस्पिटल येथे ३, काकडे हॉस्पिटल येथे ४, नवजीवन हॉस्पिटल येथे ९, नाथ हॉस्पिटल येथे ९, कानडे हॉस्पिटल येथे ८, गाभणे हॉस्पिटल येथे ३, जैन भवन कोविड हॉस्पिटल येथे २, धन्वंतरी कोविड हॉस्पिटल येथे १, बालाजी हॉस्पिटल येथे १, रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे ५ असे एकूण ११५ रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहेत.