35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात 164,वाशिम २७० कोरोनामुक्त

गडचिरोली जिल्ह्यात 164,वाशिम २७० कोरोनामुक्त

0
30

blank

गडचिरोली जिल्ह्यात  आज एकही मृत्यू नाही

गडचिरोली,दि.01: आज जिल्हयात 61 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 164 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28002 वर पोहचली. तसेच सद्या 675 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 719 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयात एकही मृत्यू नाही. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.26 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.60 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.नवीन 61 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 18, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 02, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 16, धानोरा तालुक्यातील 02, एटापल्ली तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 07, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 06 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 07 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 164 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 26, अहेरी 04,  आरमोरी 08, भामरागड 00, चामोर्शी 76, धानोरा 05, एटापल्ली 03, मुलचेरा 16, सिरोंचा 13, कोरची 00, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 10 जणांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी ११० कोरोना बाधित; २७० जणांना डिस्चार्ज

कोरोना बाधितांची सद्यस्थिती-एकूण पॉझिटिव्ह – ४०१७३,ऍक्टिव्ह – १९९३,डिस्चार्ज – ३७५९६,मृत्यू – ५८३

blank