चाबी संगठनेमध्ये केला तालुक्यातील अनेकांनी प्रवेश

0
60

गोंदिया,दि.23ः- जनता की पार्टी चाबी संगठनेमध्ये आमदार विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काटी येथील शेकडो तरुण, महिला आणि पुरुषांनी प्रवेश केला आहे. आमदार विनोद अग्रवाल आमदार झाल्याबरोबरच विकासकामे सुरू झाली, त्यांनी आमदार म्हणून शपथ घेतल्या दिवसापासून आणि मुंबई मंत्रालयाच्या स्तरापर्यंतच्या कामांवर काम करण्यास सुरुवात केली, त्यांनी सामान्य जनतेच्या फायद्यासाठी न्याय मिळवण्यात अग्रणी भूमिका बजावली. कोरोनाच्या संकटाच्या काळातही विकास कामांसाठी दिलेले वचन आणि जनतेला सिद्ध करण्याचे आश्वासनावर खरे साबित होऊन त्यांनी विकासकामांची चाके थांबू दिली नाही.यांची ही कार्यपद्धती पाहून आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांच्या पक्षाच्या चाबी संगठनेत प्रवेश केला आहे.यात काटी येथील प्रमुख कार्यकर्त्ता लुकेश बंस्पाल यांची मोठी भूमिका राहली आहे. यात राजू गौतम, अनिल चौड़े, लोकेश हल्मारे, राजेश खरे, नितेश परिमल, जगेश कामळी, इमरान शेख, मनोज, परदेश बाहे, संदीप गौतम, हरिशंकर कावरे, विजू मात्रे, बेनलाल मरठे, प्रकाश चोपकर, जितेन्द्र फाये, जितेन्द्र गायधने, राजू खरे, लोकेश बनकर, दिनेश किरनापुरे, ओमकार पाचे, सीताराम तुरकर, दिलीप देशकर, राज खरे, बिज्जू. शुशील ठाकरे, संदीप ठाकरे, किसन कावरे, सुनील खरे, सुभाष ठाकरे, नितेश परिमल, संदीप देशकर, दिपक पाचे, श्याम सोरले, राधेश्याम तुरकर, राजू तुरकर, घनश्याम तुरकर इत्यादि महिला, युवक और पुरुषो ने जनता की पार्टी (चाबी संगठन)  मध्ये प्रवेश केला आहे.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमदार विनोद अग्रवाल,धनंजयभाऊ तुरकर, ग्रामीण मंडल अध्यक्ष छत्रपाल तुरकर, ज्ञानचंद जमईवार, दिनेश तुरकर, अनिल मते, नंदाताई वाढीवा, शिव भोयर ग्राम पंचायत सदस्य, तेजलाल कवरे, ग्राम पंचायत सदस्य, भाउलाल रहांगडाले, मुन्नाजी पिपरेवार, राजू सूर्यवंशी, नोकलाल रहांगडाले, सुरपत खैरवार, सुकलाल बोपचे, गगन असाटी व इत्यादि कार्यकर्त्ता प्रामुख्याने उपस्थित होते.