इंदोरा खुर्द येथे माजी आमदार जैन यांच्या हस्ते अंगणवाडी आवार भिंतीचे भूमिपूजन

0
40

तिरोडा,दि.02ः– तालुक्यातील इंदोरा खुर्द (लेडीटोला) येथे माजी आमदार राजेन्द्र जैन व विजय शिवनकर यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अंगणवाडी इमारत क्र.३ च्या आवार भिंतीचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विजय शिवनकर, राजलक्ष्मी तुरकर, नितेश खोब्रागड़े, रविकांत बोपचे, कैलास पटले, किशोर पारधी, वाय टि कटरे, रिना पटले, हेमलता खोब्रागडे, सुकबना टेंभरे, सविता कटरे, कविता उके, शशिकला सुरसाऊत, के डी बिसेन, एस एन सोनवाने, के जी रहांगडाले, डुंबरे काका, नरेश असाटि, शिशुपाल गभणे, भुमेश्वर गभणे, दिनदयाल पटले, बाबुलाल रेवतकर, लिलाधर रहांगडाले, प्रेमचंद खोब्रागडे, यांच्या सह मोठ्या संख्यने कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.