स्वभिमान बचत फाऊंडेशनने केला सभासद शिक्षकाचा सत्कार

0
20

गोरेगांव,दि.06ः -तालुक्यातील मोहाडी येथील सामाजिक संघटना स्वभिमान बचत फाऊंडेशनच्यावतीनेर शिक्षक दिनानिमित्त गटातील सभासद शिक्षकांचा भेट वस्तू देत सत्कार करण्यात आला. शेकडो वर्षापासुण अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या संपुर्ण स्त्री वर्गाला शिक्षणाचा नवा प्रकाश देऊन त्यांच्या जिवन वाटा प्रकाशमान करणार्र्या,अनिष्ट चालीरिती,परंपरा यांना तिलांजली देऊण संपुर्ण देशाला शिक्षणाचा नवा मार्ग दाखवणार्या शिक्षक दिनाचे खरे मानकरी राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस माल्यार्पण करूण शिक्षक दिन साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले होते,मंचावर सत्कारमूर्ती वाय.एफ.पटले,एच. के.धपाडे,आर.एफ.पारधी,डि.एफ.पटले,जी.एस.गोळंगे,के.एन.बोपचे,डब्लु.एस.गोलंगे,एस.वाय.चोरागडे यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेन्द्रकुमार चौरागडे, उपाध्यक्ष भाऊलाल चौव्हाण, मुन्नालाल भोयर,हिरालाल महाजन,तेजलाल कावडे, छगणलाल धपाडे, हेमराज भोयर,योगराज भोयर, कुदंन भोयर,धुर्वराज पटले, तेजराम चाचेरे, योगेश्वर पटले,शंकर चाचेरे, शिवराम मोहणकार, खेमराज वाकले,संजय पारधी,गणपती कावडे,टिकेश धपाडे,गोपाल उके,हरीलाल ठाकरे,विठ्ठल ठाकरे,टोलीराम भोयर, हेमराज भोयर, मोरेश्वर पटले,अतुल वाघमारे,लक्षीराम भोयर,नुतणलाल सोनवाने, प्रेमलाल चोरवाडे, राहुल शेन्डे,हिवराज गोलंगे,सुकचरण भोयर नेतराज ठाकरे आदी सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रमानंद तिरेले यांनी तर आभार श्रीरामजी पारधी यांनी मानले.