35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ रुग्ण नातेवाईकांच्या गैरव्यवहाराला कंटाळून प्रशिक्षणार्थी डाँक्टरांचे काळ्याफिती लावून आंदोलन

रुग्ण नातेवाईकांच्या गैरव्यवहाराला कंटाळून प्रशिक्षणार्थी डाँक्टरांचे काळ्याफिती लावून आंदोलन

0
40

blank

गोंदिया,दि.13ः-येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यी विद्यार्थीनींनी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 2 मधील रुग्णांच्या नातेवाईकांनी व रुग्णांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आज काळ्याफिती लावून आंदोलन केले.तसेच अधिष्ठात्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.(सविस्तर बातमी लवकरच)