36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जिल्हा काँग्रेसचे विविध योजनेच्या अर्थसहाय्यासाठी निवेदन

जिल्हा काँग्रेसचे विविध योजनेच्या अर्थसहाय्यासाठी निवेदन

0
24

blank

गोंदिया,दि.22ः- गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रमाई घरकुल योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, धडक सिंचन विहिर योजना अंतर्गत तसेच महात्माफुले विकास महामंडळाकडुन अर्थसहाय्य मिळण्यासाठी शासनाने निधी उप्लब्ध करुन धावा यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना कॅांग्रेस जिल्हाध्यक्ष एन. डी. किरसान, आमदार सहसराम कोरोटे, माजी आमदार दिलीप बन्सोड, प्रदेश सचिव अमर वराडे व पी. जी. कटरे, कार्याध्यक्ष रत्नदिप दहिवले, बाबा कटरे, यादनलाल बनोठे, गप्पु गुप्ता, योगेश (बापु) अग्रवाल, जितेंद्र कटरे, जितेश राणे, जहीर अहमद, राजु काळे, संजय दोनोडे, लता दोनोडे, वंदना काळे, भागवतपाटील नाकाडे, परवेज बेग, राजकुमार पटले, गौरव बिसेन व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank