41.9 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ मेघाताई बहेकार यांचे निधन

मेघाताई बहेकार यांचे निधन

0
123

blank

देवरी,दि.11 – देवरी येथील सुरभी चौकातील रहिवासी असलेल्या मेघाताई संतोष बहेकार यांचे दिर्घ आजाराने आज नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

उद्या मंगळवारी (दि.12) स्थानिक मोक्षधामावर त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृदूस्वभावाच्या मेधाताई यांच्या जाण्याने शहरवासीयांंमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पश्चात पती,मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.