भागवतसाव धपाडे यांचे निधन

0
63

गोंदिया,दि.17ःयेथील चंद्रशेखर वार्ड श्रीनगर निवासी धान व्यापारी भागवतसाव धपाडे (मुळ निवास मोहाडी,ता.गोरेगाव)यांचे दि.17 एप्रिलला आकस्मिक निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या 18/04/2022 सोमवारला सकाळी 9 वाजता चंद्रशेखर वार्ड, मालवीय शाळेजवळील निवासस्थानातून निघणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.