द्वारकाबाई देवराम लांजेवार यांचे निधन

0
45

अर्जुनी-मोर – तालुक्यातील इसापूर येथील द्वारकाबाई देवराम लांजेवार (वय 55) यांचा 22 एप्रिल रोजी  सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नागपूर येथील सुपर हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराचे निदान सुरू होते. हृदयविकाराची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर गावी येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पती दोन मुले दोन मुली जावई सुना नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या वर स्थानिक मोक्षधामावर दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.