देवरी तालुका लोकशाही मराठी पत्रकार कार्यकारिणी गठित

0
17

चिचगड,दि.31-देवरी तालुका मराठी लोकशाही पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.संघाच्या तालुकाध्यक्षपदावर प्रमोद महोबिया यांची निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे अरशद शेख तालुका उपाध्यक्ष,सुजित टेटे तालुका सचिव, सुभाष सोनवाने तालुका संघटक, विनोद सुरसावंत तालुका उपसंघटक यांचा समावेश आहे.लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.