महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी

0
15

मुंबई, दि. १२13:  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोगाने  १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जनसुनावणी आयोजित केलेली आहे. ही जनसुनावणी दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहाचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. १. चुनेवाले, चुनेवाला, चुनगर २. कुंजडा ३. ठेलारी ४. भोयर ५. धोबी, परीट, वरठी, तेलगु महलवार(परीट) ६. लिंगायत आंबी ७) अहिर यांनी नियोजित वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुण्याचे  सदस्य सचिव नरेंद्र आहेर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.