५ मार्चला ओबीसी संघर्ष कृती समितीची गोंदियात बैठक

0
5

गोंदिया,दि.01-ओबीसी संघर्ष कृती समितीच्ङ्मावतीने ओबीसी आरक्षण जनगणना मंत्रालय व शिष्ङ्मवृत्तीच्ङ्मा प्रश्नाला घेऊन ओबीसी प्रवर्गात येणार्या सर्व जात संघटनाच्या प्रमुख पदाधिकाèङ्मांची बैठक येत्या ५ मार्च रोजी सायकांळी ४ वाजता विश्रामगृह गोंदिया येथे आयोजित करण्ङ्मात आली आहे. या बैठकीला सर्व जात संघटनाचे अध्ङ्मक्ष, सचिव, पदाधिकारी तसेच ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी यानी उपस्थित राहावे असे आवाहन बबलू कटरे, अमर वर्हाडे, मनोज मेंढे,खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे, राजेश चांदेवार, प्रमोद चव्हाण, संतोष खोब्रागडे, विनायक येडेवार, आशिष नागपुरे आदिंनी केले आहे.