लक्ष्मी गौशालेला संत यज्ञनेशभाई ओझांची भेट

0
8

गोंदिया,दि.०१-तालुक्यातील चुटिया येथील लक्ष्मी गौशाला टेरीटेबल ट्रस्टला प.पु.संत यज्ञनेशभाई ओझा यांनी सदिच्छा भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या गुजरात राज्यातील देशी गीर नार या प्रजातीच्या गायींची पाहणी केली.याप्रसंगी माजी जि.प.सदस्य संजयसिहं टेभंरे,डॉ.मुन्ना तुरकर,चिरागभाई पटेल,रिषीकुमार टेंभरे,सरपंच सौ.चंद्रकलाबाई तुरकर,उपसरपंच रामू शरणागत,हरिलाल गरकाटे,माजी सरपंच रतन बघेले,उत्तम भगत,महेश परसगाये,हासनीबाई चचाने,स्मिता टेंभरे,प्रीती टेंभरे,टिकारामजी टेंभरे,रुपचंद शरणागत,उमेश पारधी,संतोष परसगाये,गुड्डू पटले,सुर्यभान गणवीर,शामलाल गौतम,रामqसह रणदिवे,सुरेद्र दमाहे,मगन दिहारी,अभिलेख खोब्रागडे आदी यावेळी उपस्थित होते.संत ओझा यांनी टेंभरे यांच्याशी गौशालेबाबत सविस्तर चर्चा करीत त्यांना याकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.