ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या सभेत कर्मचाऱ्यांचे प्रश्नावंर आंदोलनाचे निर्णय

0
34

गोंदिया-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक)गोंदिया तालुका कार्यकारिणी ची सभा सुखदेव शहारे यांचे अध्यक्षतेत व राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष काॅ.मिलिंद गनविर यांचे प्रमुख मार्गदर्शनात आयटक कार्यालयात संपन्न सभेत पंचायत समिती द्वारे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करणे,सेवाशर्तीचे उल्लंघन करणा-यां अधिनस्थ अधिका-यांर कार्यवाई न करणे,वारंवार विनंती केल्यावरही तक्रार निवारण समितीची सभा न घेणे,आदि प्रश्नानां घेवुन बेमुदत धरणे आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले. सभेत मे प्रामुख्याने मोहन डोंगरे, आनंदराव बागड़े, पटले, राहुल शेंडे व
ईतर पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत जिल्हा बिड़ येथे 27 नोव्हेंबर ला आयोजित राज्य स्तरीय विजयी मेड़ावा तथा ऊद्दिष्टपुर्ती संकल्प संकल्प महासभा करिता प्रतिनिधींची नेमणुक करण्यात आली. यात महेंद्र कटरे, सुनिल लिल्हारे,जगदिश ठाकरे,देवेन्द्र मेश्राम, माणिक उके, श्याम कटरे,यवन धमगाये, विठ्ठल उके,मुरलीधर पटले,मुकेश बिसेन, भाऊलाल कटंगकार, चंदन रहांगडाले,सुजित खोब्रागड़े,सुरेश ठाकरे और शिवराम दमाहे यांचा शमावेश आहे.