चिचगड येथे आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाचे आ.कोरोटेंच्या हस्ते भूमिपूजन

0
22

चिचगड,दि.20ः-देवरी तालुक्यातील चिचगड येथे 8 कोटी रुपये निधीतून आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृहाचे भूमिपूजन आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या रधिकाताई धरमगुळे, संदिप भाटिया,उषाताई सहारे,चिचगड सरपंच भाग्यश्री भोयर,पंचायत समिती सदस्य रणजीत कासम,सरपंच भागरतीबाई सलामे,पिपरखारी सरपंच जसवंताई भारद्वाज,निलज सरपंच अनुसया करमकार,रामसिलाबाई कोमेटी कडिकसा,घोनाडी सरपंच सोनू नेताम,उपसरपंच द्वारका (घसरन) धरमगुळे,साईन ताई सय्यद,भुवणभाऊ नरवरे,जगदीश नरवरे पोलीस पाटील,निषाताई परिहार,संदीपभाऊ कटकवार,बाबुलाल देशमुख,सुदाम भोयर,विकी जनबंधू,तुलसी सलामे,अरविंद परीहार,रामलाल मेश्राम,जनार्धन कोल्हारे चिचगड परिसरातून आलेले गावकरी उपस्थित होते.