एनएनटीआरमधील ‘चांदिटीब्बा ‘ येथे वाॅच टाॅवरचे लोकार्पण

0
20
गोंदिया,दि.26ः जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील घनदाट जंगलामधे वनपरिक्षेत्र उमरझरी अंतर्गत लोणारा बिट येथील उंच पहाडावर ‘चांदिटीब्बा ‘ या ठिकाणी Wireless चे मुख्य watch tower उभारण्यात आले असून एनएनटीआरचे क्षेत्र संचालक  जयराम गौडा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.या स्थळाची समुद्रसपाटीपासून उंची 454 मीटर इतकी आहे, त्या ठिकाणी ‘ संरक्षण कुटी (Anti Poaching Camp) सुध्दा उभारण्यात आली आहे.यावेळी एनएनटीआरचे वनपरिक्षेत्रअधिकारी बी.पी.चिवंडे,बीटरक्षक आर.व्ही.चंदेल बीट गार्ड,राऊंड आॅफिसर होते.सदर