आनंद नळपते यांचे निधन

0
11

देवरी,दि.२१- मा धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट समितीचे सहसचिव, सेवानिवृत्त आदिवासी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष तथा आदिवासी विकास विभागाचे सेवानिव्रुत वाहन चालक आनंदराव कवळू नळपते वय ६८ यांचे मंगळवार( ता. २१ मार्च) रोजी पहाटे २.वाजेच्या सुमारास  हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर मंगळवारी( ता. २१ मार्च) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देवरी येथील मोक्षधाम घाटावर अंत्य संस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, सून, १ मुलगी, जावई व नातवंड असा आप्त परिवार आहे.