नागपुरचा पारा 45 अंश सेल्सिअस

0
7

 नागपूर–नागपुरचा पारा पुन्हा चढला, आजचे तापमान 45 अंश सेल्सिअस, या मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पुढील दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा आहे.संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट आली आहे.विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान हे ४० डिग्रीच्या वर गेलं आहे. पुढील काही दिवसात तापमानात २ ते ३ डिग्रीने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.