धोंडूजी बिसेन यांचे निधन

0
19

गोंदिया : शहारातील लोहिया वार्ड अंगूर बगीचा निवासी धोंडूजी टिकाराम बिसेन यांचे अल्पशा आजाराने २ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी ते ७० वर्षाचे होते. ते शिक्षक किशोर, अशोक बिसेन यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार ३ जून रोजी सकाळी १० वाजता स्थानिक पार्वती मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे व बराच आप्त परिवार आहे.