कु.चांदणी विजय बहेकार यांचे दिर्घ आजाराने निधन

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.07ः-येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयभाऊ श्यामराव बहेकार यांची जेष्ठ कन्या सुपूत्री कु.चांदनी हिचे आज 7 सप्टेबंरला वयाच्या 29 व्या वर्षी सायकांळ 5.50 वाजेच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले.अंत्ययात्रा उद्या शुक्रवारला दि.08 सप्टेबंरला सकाळी 11 वाजता बसस्थानकाच्या मागे मरारटाेली येथून निघेल.