गोरेगाव घोटीतील विहीरीत पडले दोन रानडुकर

0
20

गोरेगाव,दि.11- तालुक्यातील घोटी येथील दिपक रंगारी यांच्या घरासमोर असलेल्या एका विहीरीत दोन रानडुकर पडले असल्याची घटना आज 11 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास नागरिकांना कळली.सदर घटनेची माहिती गोरेगाव वनविभागाच्या अधिकार्यांना देण्यात आली असून वृत्त लिहिपर्यंत वनअधिकारी घटनास्थळावर पोचण्यास होते.