तिरोडा,दि.02ः भारतीय जनता पक्षाचे तिरोडा शहर अध्यक्ष स्वानंद पारधी यांचे लहान बंधू शैलेश अरविंद पारधी यांच्या सौभाग्यवती सौ पूजा शैलेश पारधी यांचा आज दिनांक 2 /10 /2023 सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झाले.त्यांच्यावर अंतिम संस्कार आज दिनांक 2/10/2023 सायंकाळी सहा वाजता तिरोडा येथील मोक्षधाम येथे करण्यात येणार आहे.