विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताकदिनाचा मान राखावा:-डाॅ.टी.पी.येडे

0
8

गोरेगाव –पी डी रंहागडले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे ग्रामहिता एज्युकेशन सोसायटी गोरेगाव चे डॉ. टी पी येडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामहिता एज्युकेशन सोसायटी चे संचालक श्री वाय बी पटले ,माजी प्राचार्य पी एफ बघेले, हि दा येडे ,बी डी पटले, प्राचार्य सी डी मोरघडे,
पर्यवेक्षक ए एच कटरे, डी डी राहंगडाले ,रेवालाल रहांगडाले, दुर्गाप्रसाद रहांगडाले ,एच टी बिसेन, व्ही पी कटरे ,अन्य मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीचे पारितोषिक वितरण करण्यात आले .प्रजासत्ताक दिनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित करतानी त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची जाणिव व प्रजासत्ताक दिनाचा मान राखण्याचे आव्हान केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा सी आर बीसेन व एम डी रहाडांगले यांनी केले कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक ए एच कटरे यांनी पार पाडले
कार्यक्रमाच्या यशस्वी साठी डी.बी चाटे,डी एम राठोड, एस एम नंदेश्वर,ए जे सोरले ,आर टी पटले, आर वाय कटरे ,एस आर राहांगडाले,जी डब्ल्यू राहांगडाले,वाय के चौधरी ,सौ.एस पी तिरपुडे, एस आर मांढरे,ए एस बावनथडे,एस जी दमाहे,जे वाय बिसेन,जयश्री पारधी,भुमेश्वरी राहांगडाले,झेड सी राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनी मोलाची कामगिरी पार पाडली.