माडगी येथे स्वराज्य महिला प्रभाग संघतर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात

0
8

तुमसर,दि.23-स्वराज्य महिला प्रभाग संघ तर्फे झालेले दोन दिवसीय शिवजन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्याक्रमाला जिल्हा परिषद सभापती राजेश सेलोकर,पंचायत समिती सदस्य मनोज झुरमुरे,पंचायत समिती सदस्य मीनाक्षीताई सहारे,ज्योती मालाधरे, एकताताई रोडगे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अनुसूचित जाती विभाग ,विपील कुंभारे, प्रभा कांबळे, माधुरी मोहतुरे, शारदा वाहिले, ज्योती हिंगे, उषा आगासे, तेजस मालाधरे,महेश बडवाईक सर, प्रशांत येलमुळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता प्रभागातील सर्व ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य, ग्राम पंचायत माडगी ,सर्व कॅडर ,लिपिका ,ग्रामसंघ ,पदाधिकारी सदस्यांनी सहकार्य केले.