मुल्ला येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

0
3

मुल्ला,दि.23- मुल्ला ग्राम पंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती आज (दि.23) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली 

स्थानिक ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कल्पना बागडे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सोनू मेंढे, मुकेश राऊत,यशवंत नागदेवे, जगत कूरसुंगे, पोलिस पाटील ललिता भुते, पुष्पलता  बागडे, सी के मेंढे, मोहपत शिवणकर, राजेंद्र उरकुडे, हिरामण मेश्राम, नेतराम वघारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यक्रम प्रकाश टाकून उपस्थितांचे मार्गदर्शन केले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.