जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रल्हाद भोयर यांचे निधन

0
29

गोंदिया/चिचगड,दि.02ः गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रल्हाद भोयर यांचे आज   2 मार्चला दिर्घ आजाराने सकाळी 8 वाजेच्या सुमारास निधन झाले.ते 78 वर्षाचे होते. त्यांच्यावर आज 2 मार्च रोजी चिचगड या पैतृकगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.भोयर यांनी जिल्हा परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीतील दुसर्या टर्ममध्ये  काँग्रेसच्यावतीने अध्यक्षपद भुषविले होते.शांत व मृदभाषिक असा त्यांच्या स्वभाव होता.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.