एकोडी येथे माता मंदीर सभागृह बांधकामाचे भूमीपुजन

0
13

गोंदिया,दि.२ –तालुक्यातील एकोडी येथे खासदार सुनिल मेंंढे व आमदार विजय रहागंडाले यांच्या स्थानिक विकास निधीतून एकोड़ी येथील वार्ड क्र.४.जवळील माता मंदिर परिसरात सभागृह बांधकामाचे भूमिपूजन आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुनील मेंढ़े यांच्यावतीने 2515 योजनेतून १० लक्ष् व आमदार विजय रहागंडाले यांच्या स्थानिक विकास निधि अंतर्गत ५ लक्ष् असे 15 लक्ष रुपये सभागृह बांधकामाकरीता मंजूर करण्यात आले.भूमिपुजन प्रसंगी जि.प.सदस्या अश्विनी रविकुमार पटले,पंचायत समिती सदस्य अजाबराव एस.रिनायत ,सरपंच शालुताई मुन्नीलाल चौधरी,उपसरपंच वर्षाताई देवेंद्र अंबुले,ग्रामपंचायत सदस्य पुरषोत्तम भदाडे,राकेश बिसेन,दिपक रिनायत,जगजीवन वघारे,शुभम बोदेले,सौ शबनमताई पठान,सौ वहीदाताई शेख़,सौ संगीताताई वरठी,रंजुताई पटले, रेखाताई चौधरी,माजी जि प सदस्य कामराज बिसेन,हेतराम सोनवाने,बारीकराम पटले,कमलेश पटले,नरेश बिसेन, मुनिलाल चौधरी,देवेंद्र अंबुले,राजेश बिसेन,इन्द्रराज बिसेन,नारायण चौधरी,केशोराव गोटे,कुँवर पटले,कार्तिक राऊत, प्रीतम बिसेन,सौरभ सोनवणे,मनोज पटले,अंकित नेवारे,शैलेश भिवगड़े,प्रज्वल के बिसेन,उमेश ठाकरे,वर्षाताई भगत,इंदु ताई बिसेन,सविताताई राणे,आरतीताई पटले,भातफिरे व सर्व माता मंदिर समिती सदस्य,गांवकरी मान्यवर उपस्थित होते.