आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते न.प.तिरोडा येथे ५.१० कोटी विकासकामांचे भूमिपूजन

0
24

तिरोडा:- नगर परिषद तिरोडा येथे आमदार विजय रहांगडाले यांनी विविध विकासकामांकरिता ८.०० कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ५.१० कोटी रुपये कामांचे भूमिपूजन संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने प्र.क्र.०१ मध्ये साई प्लाझा ते टेलिफोन कार्यालय पर्यत सिमेंट रस्ता बांधकाम १.२५ कोटी, टेलिफोन कार्यालय ते माजी सैनिक सभागृह पर्यत सिमेंट रस्ता बांधकाम १.२५ , प्र.क्र.५ येथे बाबा भैरम यांच्या घरापासून ते मोहनलाल चौकपर्यत सिमेंट रस्ता बांधकाम ८०.०० लक्ष, .क्र.८ येथे सुकडी नाका ते तुकडोजी महाराज चौकपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम १.१० कोटी सिमेंट नाली बांधकाम ४०.०० लक्ष, सिमेंट नाली व दुभाजक बांधकाम ३०.०० लक्ष कामांचा समावेश असून भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, भाजप शहरअध्यक्ष स्वानंद पारधी, अजय गौर,सुनील पालांदूरकर,अशोक असाटी, सदस्य राजेश गुनेरीया, बबलू ठाकूर, राखी गुनेरीया, राजेश मलघाटे, मजूर सहकारी सचिव उमाशंकर हारोडे,  मकरम लिल्हारे ,  वसीम शेख, संजय बैस, नितीन पारधी, दिगंबर ढोके, प्रकाश सोनकावडे,अमोल तीतीरमारे, नितीन पराते, अनुप बोपचे, सुनील नागरिकर, वासू कनोजे, आशु अग्रवाल , विनय खेताडे, मोंटू पालांदूरकर, बादल हिरापुरे, विक्की साखरवाडे, ममता दुबे,लक्ष्मीनारायण दुबे व शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.