डोंगरगाव येथे 20 वर्षानंतर शंकरपटाला सुरवात

0
33

तिरोडा,दि.04-तालुक्यातील डोंगरगाव येथे 20 वर्षानंतर गावकर्यांच्या सहकार्याने शंकर पटाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटक आमदार विजयभाऊ रहांगडाले होते.तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सद्या एड.माधुरी रहांगडाले होत्या.तर मुख्य अतिथी म्हणून कविता सोनेवाने,राज सोनेवाने, सरपंच शिशुपाल पटले,बेनिराम पटले, संजूभाऊ पटले, पारस रहांगडाले व गावकरी उपस्थित होते.